¡Sorpréndeme!

Palghar News : गावात रस्ता नसल्यानं ग्रामस्थांना 4 किलोमीटर करावी लागतीये पायपीट | Sakal Media |

2022-07-06 138 Dailymotion

हे दृश्य आहे पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील बोटोशी मरकटवाडी येथील. जिथे सुंदर जयराम किरकिरे या ३५ वर्षीय आदिवासी महिला आजारी होती. आता सर्वांगीण विकास असं कितीही म्हणतात तरी यातून आदिवासी भाग कायम अस्पृश्य राहिलाय. मरकटवाडी या आदिवासी पाड्यातही कुठल्याच सुखसुविधा नसल्याने उपचार करणं कठीण होत. त्यामुळे तिची तब्येत जास्तच खालावली.